उद्याचे मार्केट – 25-07-2023 Nifty / Bank Nifty

उद्याचे मार्केट – 25-07-2023 Nifty / Bank Nifty

उद्याचे मार्केट – 25-07-2023 Nifty / Bank Nifty

नमस्कार ट्रेडर्स, आजच्या पोस्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
चला तर बघूया आज झालेल्या आणि उद्या होणाऱ्या निफ्टी आणि बँक निफ्टी मधील घडामोडी .

Nifty Analysis

21 तारखेला निफ्टी 19780 ला क्लोज झाले. 24 जुलैला मार्केट 19749 ला ओपेन झाले, जवळजवळ मार्केट flat च ओपन झाले. दिवसभर मार्केट choppy (म्हणजे खडबडीत) होते. काल सांगितल्या प्रमाणे मार्केट flat ओपन होऊन 19670 पर्यंत आले १५ मिनिटाच्या टाईम फ्रेम वर एक ट्रेंड line follow करत लोवर लो बनवत आहे. इथून पुढे मार्केट down side ला जाऊ शकते.

उद्याचे मार्केट – 25-07-2023 Nifty / Bank Nifty

उद्या जर मार्केट गॅप अप झाले  तर 19764 वर गेले तर एक price action तयार होऊन मार्केट वरच्या दिशेने जाईल. मग या वेळेस आपण CALL BUY करू शकतो आणि जर मार्केट गॅप डाऊन झाले तर इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे 19625 पर्यंत येऊन consolidate होईल आणि एकदा का तो support तोडला कि मार्केट अजून खाली जाऊ शकते आणि मग आपण PUT BUY करू शकतो.

जर मार्केट फ्लॅट ओपन झाले  19660-19690 या लेवल ला येऊन मार्केट खाली जाऊ शकते 19590 पर्यंत येऊ शकते. यावेळेस आपण PUT BUY करू शकतो. जर मार्केट flat ओपेन होवून 19764 च्या वरती close दिले तर आपण CALL BUY करू शकतो.

 

Resistance लेवल्स 19760-19820-19890
Support लेवल्स 19680-19610-19525

 

 

Bank Nifty Analysis

दिनांक 21 जुलैला बँक निफ्टी 46133 ला close झाले. 24 जुलैला मार्केट 46094 ला ओपेन झाले. म्हणजे flat ओपेन झाले. दिवसभर मार्केट sideways होते. पंधरा मिनिटाच्या time frame वर  उद्या bank nifty मध्ये जास्त movement  कदाचित बघायला मिळणार नाही. म्हणून मार्केट ओपन झाल्या झाल्या CALL BUY करण्याची घाई करू नये आणि gap डाऊन झाल्या वर लगेच PUT BUY  करण्याची घाई सुद्धा करू नये.

उद्याचे मार्केट – 25-07-2023 Nifty / Bank Nifty

इमेज मध्ये लेव्हल्स काढल्या आहेत जर आपल्याला  लेव्हल्स आल्या  तरच  ट्रेड घ्या. जर मार्केट flat ओपेन झाले आणि 46200 चा resistance घेऊन Bullish Pattern बनवला तर आपण CALL BUY करणार. आणि जर flat ओपेन होऊन जर मार्केट 45870 हा support तोडून Bearish सिग्नल दाखवला तर आपण PUT buy करणार.

मार्केट gap down ओपेन झाले तर 45810 चा support तोडला तर PUT buy करणार. आणि जर bullish सिग्नल दाखवला तर आपण CALL buy करणार. जर मार्केट gap अप ओपेन झाले आणि 46200 ची लेवेल जर तोडली तर आपण Call buy करणार. पण या लेवेल ला consolidate करून bearish सिग्नल दाखवला तर आपण PUT buy करणार.

 

Resistance लेवल्स 46079-46200-46398
Support लेवल्स 45925-45716-45600

 

नोट : मार्केट ओपन झाल्या झाल्या CALL Buy करण्याची घाई करू नका आणि गॅप डाऊन झाल्या वर लगेच PUT Buy करण्याची घाई सुद्धा करू नये. इमेज मध्ये लेव्हल्स काढल्या आहेत जर आपल्या लेव्हल्स आल्या तरच ट्रेड घ्या, अन्यथा ट्रेड घेण्यास टाळा.

मोफत डि-मॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://sharemarketchiduniya.in

 https://invite.dhan.co/?invite=UNUUT00570

Disclaimer

Share market chi duniya या वेबसाईट वरचा डेटा एनलाईज करण्यासाठी योग्य ती काळजी आणि सावधगिरी बाळगलेली आहे. या वेबसाईटवरील सर्व डेटा हा फक्त आणि फक्त शैक्षणिक हेतूसाठी दिलेला असून शैक्षणिक हेतूसाठीच वापरावा. Share market chi duniya हे SEBI नोंदणीकृत सल्लागार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूक करण्या अगोदर आपण SEBI नोंदणीकृत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Share market chi duniya कोणत्याही डेटाची अचूकतेची हमी देत नाही. आणि त्यातून निघालेल्या परिणामाला जबाबदार नाही.

Leave a Comment