उद्याचे मार्केट – 24-07-2023 Nifty / Bank Nifty

Market Analysis 24-07-2023

उद्याचे मार्केट – 24-07-2023 Nifty / Bank Nifty

नमस्कार ट्रेडर्स, आजच्या पोस्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
चला तर बघूया आज झालेल्या निफ्टी आणि बँक मध्ये घडामोडी आणि उद्या होणाऱ्या निफ्टी आणि बँक निफ्टी मधील घडामोडी .

Nifty Analysis

20 तारखेला निफ्टी 19969 ला क्लोज झाले. 21 जुलैला मार्केट 19798 ला ओपेन झाले, जवळजवळ 171 पॉईंट ने गॅप down झाले. दिवसभर मार्केट Volatile होते.

निफ्टी चा चार्ट week  कॅण्डल मध्ये बघितला तर तो उलटा hammer तयार झाला आहे.

पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेम वर एक ट्रेंड line follow करत लोवर लो बनवत आहे. इथून पुढे मार्केट down side  ला जाऊ शकते.

उद्याचे मार्केट – 24-07-2023 Nifty / Bank Nifty

 

उद्या जर मार्केट गॅप अप झाले आणि 19852 पर्यंत open झाले तर एक price action तयार होऊन मार्केट वरच्या दिशेने जाईल. मग या वेळेस आपण CALL बाय करू शकतो आणि जर मार्केट गॅप डाऊन झाले तर इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे 19700 पर्यंत येऊन consolidate करू शकते आणि एकदा का तो सपोर्ट तोडला कि मार्केट अजून खाली जाऊ शकते आणि मग आपण PUT buy करू शकतो.

जर मार्केट फ्लॅट ओपन झाले 19800-19840 या लेवल ला येऊन  मार्केट खाली जाऊ शकते म्हणजे 19852 पर्यंत येऊ शकते. यावेळेस आपण PUT BUY करू शकतो. जर मार्केट flat ओपन होवून 19800 च्या वरती क्लोज झाले तर आपण CALL buy करू शकतो.

Nifty च्या लेवल्स खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.

Resistance लेवल्स 19825-19881-19941
Support लेवल्स 19703-19623-19525

 

Bank Nifty Analysis

दिनांक 20  जुलैला बँक निफ्टी  flat ओपन झाले. 21 जुलैला मार्केट 46025 ला ओपेन झाले. दिवसभर मार्केट sideways होते.

उद्या bank nifty मध्ये जास्त movement कदाचित बघायला मिळणार नाही. म्हणून मार्केट ओपन झाल्या झाल्या CALL बाय करण्याची घाई करू नये आणि gap  डाऊन झाल्या वर लगेच PUT बाय करण्याची घाई सुद्धा करू नये.

उद्याचे मार्केट – 24 -07-2023 Nifty / Bank Nifty

इमेज मध्ये लेव्हल्स काढल्या आहेत जर आपल्याला लेव्हल्स आल्या तरच ट्रेड घ्या. जर मार्केट flat ओपेन झाले आणि 46200 चा resistance घेऊन bearish pattern बनवला तर आपण PUT buy करणार. जर मार्केट gap down ओपेन झाले तर 45900 चा support घेऊन मार्केट ने जर bullish सिग्नल दिला तर आपण PUT buy करणार. आणि जर मार्केट gap अप ओपन झाले आणि 46600 ची लेवेल जर तोडली तर आपण Call buy करणार.

Bank Nifty च्या लेवल्स खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.

Resistance लेवल्स 46251-46415-46600
Support लेवल्स 46030-45948-45720

 

नोट : मार्केट ओपन झाल्या झाल्या CALL Buy करण्याची घाई करू नका आणि गॅप डाऊन झाल्या वर लगेच PUT Buy करण्याची घाई सुद्धा करू नये. इमेज मध्ये लेव्हल्स काढल्या आहेत जर आपल्या लेव्हल्स आल्या तरच ट्रेड घ्या, अन्यथा ट्रेड घेण्यास टाळा.

मोफत डि-मॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://sharemarketchiduniya.in

 https://invite.dhan.co/?invite=UNUUT00570

Disclaimer

Share market chi duniya या वेबसाईट वरचा डेटा एनलाईज करण्यासाठी योग्य ती काळजी आणि सावधगिरी बाळगलेली आहे. या वेबसाईटवरील सर्व डेटा हा फक्त आणि फक्त शैक्षणिक हेतूसाठी दिलेला असून शैक्षणिक हेतूसाठीच वापरावा. Share market chi duniya हे SEBI नोंदणीकृत सल्लागार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूक करण्या अगोदर आपण SEBI नोंदणीकृत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Share market chi duniya कोणत्याही डेटाची अचूकतेची हमी देत नाही. आणि त्यातून निघालेल्या परिणामाला जबाबदार नाही.

Leave a Comment