उद्याचे मार्केट – 11-08-2023 Nifty / Bank Nifty
नमस्कार ट्रेडर्स, आजच्या पोस्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
चला तर बघूया आज झालेल्या आणि उद्या होणाऱ्या निफ्टी आणि बँक निफ्टी मधील घडामोडी .
Nifty Analysis
चला तर उद्याचे मार्केट – 11-08-2023 Nifty / Bank Nifty कसे असणार ते पाहुया. 9 तारखेला निफ्टी 19630 ला क्लोज झाले. 10 ऑगस्ट ला मार्केट 19615 ला ओपेन झाले, मार्केट gap down ओपन झाले. मार्केटने आज 19617 या resistance ला breakdown दिला.
उद्या जर मार्केट गॅप अप झाले आणि 19570 च्या वर गेले तर एक price action तयार होऊन मार्केट वरच्या दिशेने जाईल. मग या वेळेस आपण CALL buy करू शकतो, पण जर मार्केटने heavy गॅप अप दिला आणि 19644 या resistance ला bearish pattern तयार झाला तर आपण PUT buy करू शकतो.
जर मार्केट गॅप डाऊन झाले तर chart मध्ये दाखवल्याप्रमाणे 19511 पर्यंत येऊन consolidate केले आणि एकदा का तो support तोडला कि मार्केट अजून खाली जाण्याची शक्यता आहे आणि मग आपण PUT buy करू शकतो.पण जर heavy gap down झाला आणि 19468 या support ला येऊन bullish pattern तयार झाला तर आपण CALL buy करू शकतो.
जर मार्केट फ्लॅट ओपन झाले 19511 या लेवल ला येऊन मार्केट खाली जाऊ शकते 19493 पर्यंत येऊ शकते. यावेळेस आपण PUT BUY करू शकतो. जर मार्केट flat ओपन होवून 19585 च्या वरती close झाले तर आपण CALL buy करू शकतो.
Nifty च्या लेवल्स खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.
| Resistance लेवल्स | 19606-19634-19677 |
| Support लेवल्स | 19502-19478-19450 |
Bank Nifty Analysis
9 तारखेला बँक निफ्टी 44881 ला close झाले. 10 ऑगस्ट ला मार्केट 44823 ला ओपेन झाले . मार्केट gap down ओपन झाले.
आता उद्या काय होऊ शकते ते बघूया.
जर मार्केट flat ओपन झाले आणि 44484 या लेवल वर bullish pattern बनवला तर आपण CALL buy करू शकतो. आणि जर flat ओपन होऊन मार्केट 44420 हा support तोडून bearish सिग्नल दाखवला तर आपण PUT buy करू शकतो.
मार्केट gap down ओपन झाले आणि 44405 चा support तोडला तर PUT buy करू शकतो. आणि तिथे जर hammer किंवा bullish pattern तयार झाला तर आपण CALL buy करणार .
जर मार्केट gap up ओपन झाले आणि 44723 ची लेवल जर तोडली तर आपण Call buy करणार. पण 44959 या लेवल ला consolidate करून bearish सिग्नल दाखवला तर आपण PUT buy करणार.
Bank Nifty च्या लेवल्स खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.
| Resistance लेवल्स | 44834-45005-45126 |
| Support लेवल्स | 44322-44170-44067 |
नोट : मार्केट ओपन झाल्या झाल्या CALL Buy करण्याची घाई करू नका आणि गॅप डाऊन झाल्या वर लगेच PUT Buy करण्याची घाई सुद्धा करू नये. चार्ट मध्ये लेव्हल्स काढल्या आहेत जर आपल्या लेव्हल्स आल्या तरच ट्रेड घ्या, अन्यथा ट्रेड घेण्यास टाळा.
मोफत डि-मॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://invite.dhan.co/?invite=UNUUT00570
Disclaimer
Share market chi duniya या वेबसाईट वरचा डेटा एनलाईज करण्यासाठी योग्य ती काळजी आणि सावधगिरी बाळगलेली आहे. या वेबसाईटवरील सर्व डेटा हा फक्त आणि फक्त शैक्षणिक हेतूसाठी दिलेला असून शैक्षणिक हेतूसाठीच वापरावा. Share market chi duniya हे SEBI नोंदणीकृत सल्लागार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूक करण्या अगोदर आपण SEBI नोंदणीकृत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Share market chi duniya कोणत्याही डेटाची अचूकतेची हमी देत नाही. आणि त्यातून निघालेल्या परिणामाला जबाबदार नाही.



