उद्याचे मार्केट – 02-08-2023 Nifty / Bank Nifty

उद्याचे मार्केट - 02-08-2023 Nifty / Bank Nifty

नमस्कार ट्रेडर्स, आजच्या पोस्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
चला तर बघूया आज झालेल्या आणि उद्या होणाऱ्या निफ्टी आणि बँक निफ्टी मधील घडामोडी .

उद्याचे मार्केट – 02-08-2023 Nifty / Bank Nifty

Nifty Analysis

31 तारखेला निफ्टी 19740 ला क्लोज झाले.1 ऑगस्ट ला मार्केट 19785 ला ओपेन झाले,  मार्केट जवळजवळ flat ओपन झाले. मार्केट आज sideways होते.

उद्याचे मार्केट – 02-08-2023 Nifty / Bank Nifty

उद्या जर मार्केट gap अप झाले आणि 19782 च्या वर गेले तर एक price action तयार होऊन मार्केट वरच्या दिशेने जाईल. मग या वेळेस आपण CALL buy करू शकतो, पण जर मार्केटने heavy gap अप दिला आणि 19860 या resistance ला bearish pattern तयार झाला तर आपण PUT buy करू शकतो.

जर मार्केट गॅप डाऊन झाले तर chart मध्ये दाखवल्याप्रमाणे 19673 पर्यंत येऊन consolidate केले आणि एकदा का तो support तोडला कि मार्केट अजून खाली जाऊ शकते आणि मग आपण PUT buy करू शकतो.  पण जर heavy gap down झाला आणि 19657 या support ला येऊन bullish pattern तयार झाला तर आपण CALL buy करू शकतो.

जर मार्केट फ्लॅट ओपन झाले 19755 या लेवेल ला येऊन मार्केट खाली जाऊ शकते 19570 पर्यंत येऊ शकते. यावेळेस आपण PUT BUY करू शकतो. जर मार्केट flat ओपेन होवून 19765 च्या वरती close दिले तर आपण CALL buy करू शकतो.

 

Nifty च्या लेवल्स खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.

Resistance लेवल्स 19796-19866-19904
Support लेवल्स 19680-19604-19570

 

Bank Nifty Analysis

दिनांक 31 जुलैला बँक निफ्टी 45629 ला close झाले. 1ऑगस्ट ला मार्केट 45720 ला ओपेन झाले . मार्केट थोडे gap up ओपन झाले.

उद्याचे मार्केट – 02-08-2023 Nifty / Bank Nifty

आता उद्या काय होऊ शकते ते बघूया.

जर मार्केट flat ओपेन झाले आणि 45550 या लेवेल वर bullish pattern बनवला तर आपण CALL buy करू शकतो.आणि जर flat ओपेन होऊन मार्केट 45508 हा support तोडून bearish सिग्नल दाखवला तर आपण PUT buy करू शकतो.

मार्केट gap down ओपेन झाले आणि 45470 चा support तोडला तर PUT buy करू शकतो. आणि तिथे hammer किंवा bullish pattern तयार झाला तर आपण CALL buy करणार .

जर मार्केट gap अप ओपेन झाले आणि 45846 ची लेवेल जर तोडली तर आपण Call buy करणार. पण 45849 या लेवेल ला consolidate करून bearish सिग्नल दाखवला तर आपण PUT buy करणार.

Bank Nifty च्या लेवल्स खालील प्रमाणे दिलेल्या आहेत.

Resistance लेवल्स 45796-45958-46200
Support लेवल्स 45250-45043-44854

नोट : मार्केट ओपन झाल्या झाल्या CALL Buy करण्याची घाई करू नका आणि गॅप डाऊन झाल्या वर लगेच PUT Buy करण्याची घाई सुद्धा करू नये. इमेज मध्ये लेव्हल्स काढल्या आहेत जर आपल्या लेव्हल्स आल्या तरच ट्रेड घ्या, अन्यथा ट्रेड घेण्यास टाळा.

मोफत डि-मॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://sharemarketchiduniya.in

 https://invite.dhan.co/?invite=UNUUT00570

Disclaimer

Share market chi duniya या वेबसाईट वरचा डेटा एनलाईज करण्यासाठी योग्य ती काळजी आणि सावधगिरी बाळगलेली आहे. या वेबसाईटवरील सर्व डेटा हा फक्त आणि फक्त शैक्षणिक हेतूसाठी दिलेला असून शैक्षणिक हेतूसाठीच वापरावा. Share market chi duniya हे SEBI नोंदणीकृत सल्लागार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूक करण्या अगोदर आपण SEBI नोंदणीकृत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Share market chi duniya कोणत्याही डेटाची अचूकतेची हमी देत नाही. आणि त्यातून निघालेल्या परिणामाला जबाबदार नाही.

Leave a Comment