IPO ची संपूर्ण माहिती: IPO काय आहे आणि कसे कार्य करते?

IPO ची संपूर्ण माहिती: IPO काय आहे आणि कसे कार्य करते?

आज सहजच Keynes Technology कंपनीच्या शेअरवर नजर गेली आणि IPO हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे हे लक्षात आले. म्हणूनच IPO विषयी लेख लिहायला घेतला. मागच्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये Keynes Technology कंपनीचा IPO आला होता. कंपनीच्या एका शेअरची कमाल किंमत होती 748 रुपये आणि आज त्या शेअरची किंमत आहे 1750 रुपये म्हणजे सुरुवातीच्या …

आणखीन वाचा