Aeroflex Industries Limited IPO
Aeroflex Industries Limited IPO आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. आयपीओ दरम्यान कंपनी प्रथमच सामान्य लोकांना आपले शेअर्स ऑफर करते, ज्यामुळे कंपनी गुंतवणूकदारांना शेअर होल्डर बनवू शकतात आणि कंपनीच्या वाढीमध्ये सहभागी होऊ शकतात. तरी या पोस्टमध्ये आपण Aeroflex Industries Limited IPO बद्दल माहिती घेणार आहोत. सर्वात पहिले आयपीओ बद्दल जाणून घेऊ. IPO मध्ये सहभागी होणे ही …