उद्याचे मार्केट – 19-07-2023 Nifty / Bank Nifty

Market Analysis 20-07-2023

उद्याचे मार्केट – 19-07-2023 Nifty / Bank Nifty Nifty Analysis 17 तारखेला निफ्टी 19719 ला क्लोज झाले .तेव्हा मार्केट अप ट्रेंड मध्ये होते. नंतर 18 जुलैला मार्केट जवळजवळ 80 पॉईंट ने गॅप अप झाले. दिवसभर मार्केट Volatile होते. निफ्टी चा चार्ट Day कॅण्डल मध्ये बघितला तर तो कालच्या दिवसात ओपन झालेल्या Position ला क्लोज झाला. …

आणखीन वाचा