उद्याचे मार्केट – 18-07-2023 Nifty / Bank Nifty

उद्याचे मार्केट - 18-07-2023 Nifty / Bank Nifty

शुक्रवारी निफ्टी 19587 ला क्लोज झाल्यानंतर आज सोमवारी निफ्टी flat ओपन झाले. आजचा निफ्टीचा ओपनिंग 19590 होते. 15 मिनिटाच्या time frame वर पहिल्या दोन candle flat होत्या, पण त्या नंतर मार्केट ने pick up पकडले आणि Nifty थेट 19723 ला जाऊन पोहचले. म्हणजे Nifty आज जवळ जवळ 165 Point वरती गेले. उद्याचे मार्केट – 18-07-2023 …

आणखीन वाचा