उद्याचे मार्केट – 12-07-2023 Nifty / Bank Nifty

सोमवारी निफ्टी 19367 ला क्लोज झाल्यानंतर आज मंगळवारी निफ्टी गॅप अप  झाला आजचा निफ्टीचा ओपनिंग 19431 होता. काल सांगितल्याप्रमाणे मार्केट आज गॅप अप होऊन वरती गेले आणि जसे डायग्राम मध्ये फर्स्ट अँड सेकंड टार्गेट दाखवले होते त्याप्रमाणे टार्गेट पूर्ण झाले.

 

उद्याचे मार्केट – 12-07-2023 Nifty / Bank Nifty

 

https://sharemarketchiduniya.in
https://sharemarketchiduniya.in

 

तर मार्केट आज ओपनिंगच्या पोझिशनला क्लोज झाले. पण शेवटच्या एका तासात मार्केट 15 मिनिटाच्या टाईम फ्रेम वर  साईड वेज झालेले दिसले.

उद्या बुधवारी जर मार्केट गॅप ऑफ झाले आणि 19500 च्या वरती गेले तर आपण  कॉल बाय करू शकतो. पण जर मार्केट साईड वेज ओपन झाले तर सुरुवातीला ट्रेड घेणे टाळले पाहिजे.  आणि जर मार्केट 19420 च्या खाली ओपन झाले तर आपण  पुट बाय  करू शकतो. मार्केट सुरू झाल्या झाल्या कॉल किंवा पुट बाय करण्याची घाई करू नका. लेव्हल्स येण्याची वाट बघा.

https://sharemarketchiduniya.in
https://sharemarketchiduniya.in

 

विकली कॅन्डल नुसार मार्केट पडण्याची शक्यता जास्त आहे पण मार्केट यासाठी किती वेळ घेईल हे सांगता येत नाही. जर मार्केट गॅप डाऊन झाला तर मार्केट 19420 च्या खाली जाऊ शकते. त्यानंतर PUT buy करता येईल.

 

मोफत डिमॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://sharemarketchiduniya.in

 https://invite.dhan.co/?invite=UNUUT00570

 

 

Leave a Comment