उद्याचे मार्केट – 17-07-2023 Nifty / Bank Nifty
गुरुवारी निफ्टी 19443 ला क्लोज झाल्यानंतर आज शुक्रवारी निफ्टी गॅप अप झाला. आजचा निफ्टीचा ओपनिंग 19495 होता. सलग चार दिवसापासून निफ्टी गॅप अप होऊन 19440 पर्यंत येत होते, पण आज मार्केटने 19500 चा resistance तोडून 19595 चा उच्चांक गाठला. आपण काल ज्या लेवेल काढल्या होत्या आणि प्लान्निंग केले होते तसेच मार्केट गेले जसे डायग्राम मध्ये …