शुक्रवारी निफ्टी 19587 ला क्लोज झाल्यानंतर आज सोमवारी निफ्टी flat ओपन झाले. आजचा निफ्टीचा ओपनिंग 19590 होते. 15 मिनिटाच्या time frame वर पहिल्या दोन candle flat होत्या, पण त्या नंतर मार्केट ने pick up पकडले आणि Nifty थेट 19723 ला जाऊन पोहचले. म्हणजे Nifty आज जवळ जवळ 165 Point वरती गेले.
उद्याचे मार्केट – 18-07-2023 Nifty / Bank Nifty

आपण काल ज्या लेवेल काढल्या होत्या आणि प्लॅनिंग केले होते तसे मार्केट गेले नाही, म्हणजे आपण बोललो होतो कि लेवेल ला आल्यावर buy करणार पण मार्केट flat ओपेन होऊन थेट वरतीच गेले त्यामुळे एन्ट्री ची संधी आपल्याला मिळाली नाही. जसे डायग्राम मध्ये दाखवले आहे.

आज nifty all time high वर आहे त्यामुळे आपण nifty बद्दल जास्त बोलू शकत नाही पण bank nifty चे analysis आपण अभ्यासू. Bank nifty आज ओपन झाले 44964 ला आणि ते पोहचले 45556 वर . जर मार्केट उद्या flat ओपेन होऊन 45290 पर्यंत आले आणि इथे आपल्याला Bullish सिग्नल मिळाला तर आपण CALL buy करणार. जोपर्यंत मार्केट 45964 पर्यंत येत नाही तो पर्यंत correction म्हणजेच सेलिंग दाखवनार नाही. मार्केट साईड वेज ओपन झाले तर सुरुवातीला ट्रेड घेणे टाळले पाहिजे. आणि मग जर 15 मिनिटाच्या candle ने जर bullish pattern तयार झाला तर आपण CALL buy करू. आणि जर Gap down ओपेन झाले आणि diagram मध्ये दाखवल्याप्रमाणे ट्रेंडलाइन तोडून 45200 च्या खाली 15 मिनिटाच्या candle वर क्लोज झाले तर आपण PUT buy करणार. लेव्हल्स येण्याची वाट बघा.
घाई घाई मध्ये कुठलाही ट्रेड घेऊ नका. लेव्हल येण्याची वाट पहा मग योग्य तो निर्णय घेऊन ट्रेड घ्या.
मोफत डि-मॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://invite.dhan.co/?invite=UNUUT00570
