गुरुवारी निफ्टी 19443 ला क्लोज झाल्यानंतर आज शुक्रवारी निफ्टी गॅप अप झाला. आजचा निफ्टीचा ओपनिंग 19495 होता. सलग चार दिवसापासून निफ्टी गॅप अप होऊन 19440 पर्यंत येत होते, पण आज मार्केटने 19500 चा resistance तोडून 19595 चा उच्चांक गाठला. आपण काल ज्या लेवेल काढल्या होत्या आणि प्लान्निंग केले होते तसेच मार्केट गेले जसे डायग्राम मध्ये दाखवले आहे.
उद्याचे मार्केट – 17-07-2023 Nifty / Bank Nifty
Weekly candle नुसार मागच्या week मध्ये उलटा hammer तयार झाला होता आपल्याला अपेक्षित होते कि, मार्केट थोडे वरती जाऊन खाली यायला पाहिजे पण मार्केट आपण जसे म्हणू तसे चालत नाही आणि या वीकमध्ये पूर्ण ग्रीन candle बनून 19595 चा नवीन उच्चांक गाठला.
Daily candle नुसार मार्केट sideways चालले. 1 hr candle ने higher high बनवत आहे. सोमवारी जर मार्केट ग्याप अप झाले आणि 19585 च्या वरती गेले तर आपण कॉल बाय करू शकतो. पण जर मार्केट साईड वेज ओपन झाले तर, सुरुवातीला ट्रेड घेणे टाळले पाहिजे. आणि मग जर 15 मिनिटाच्या candle ने जर bullish pattern तयार झाला तर आपण CALL buy करू. आणि जर ग्याप down ओपेन झाले आणि diagramमध्ये दाखवल्याप्रमाणे ट्रेंड line तोडून 19500 च्या खाली 15 मिनिटाच्या candle वर close झाले तर आपण PUT buy करणार .लेव्हल्स येण्याची वाट बघा.
रोज गॅप होऊन मार्केट त्याच लेवल पर्यंत खाली पडते आहे पण ती लेवल काही सोडत नाहीये. घाई घाई मध्ये कुठलाही ट्रेड घेऊ नका. लेव्हल येण्याची वाट पहा मग योग्य तो निर्णय घेऊन ट्रेड घ्या.
मोफत डि-मॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://invite.dhan.co/?invite=UNUUT00570


