उद्याचे मार्केट – 14-07-2023 Nifty / Bank Nifty

बुधवारी निफ्टी 19384 ला क्लोज झाल्यानंतर आज गुरुवारी निफ्टी गॅप अप झाला आजचा निफ्टीचा ओपनिंग 19469 होता. म्हणजेच आज निफ्टी 84 point ने गॅप अप केला. सलग चार दिवसापासून निफ्टी गॅप अप होऊन 19440 पर्यंत येत आहे  म्हणजे या सपोर्ट पर्यंत येऊन थांबते आणि जसे डायग्राम मध्ये दाखवले आहे.

उद्याचे मार्केट – 14-07-2023 Nifty / Bank Nifty

 

उद्याचे मार्केट - 12-07-2023 Nifty / Bank Nifty

तर मार्केट सलग चार-पाच दिवसापासून साईडवर चालू आहे.  म्हणजे मार्केट 19440 चा सपोर्ट आणि 19510  चा रेजिस्टन्स  सोडत नाहीये.

उद्या शुक्रवारी जर मार्केट gap अप झाले आणि 19500 च्या वरती गेले तर आपण  कॉल बाय करू शकतो. पण जर मार्केट साईड वेज ओपन झाले तर सुरुवातीला ट्रेड घेणे टाळले पाहिजे.  आणि जर मार्केट 19440 च्या खाली ओपन झाले तर आपण  पुट बाय  करू शकतो.

मार्केट सुरू झाल्या झाल्या कॉल किंवा पुट बाय करण्याची घाई करू नका. लेव्हल्स येण्याची वाट बघा.

 

उद्याचे मार्केट - 12-07-2023 Nifty / Bank Nifty

विकली कॅन्डल नुसार मार्केट पडण्याची शक्यता जास्त आहे पण मार्केट यासाठी किती वेळ घेईल हे सांगता येत नाही. जर मार्केट गॅप डाऊन झाला तर मार्केट 19420 च्या खाली जाऊ शकते. सध्या मार्केट या लेवल्स मध्ये टाइमपास करताना दिसत आहे कारण FII  अजून सेलिंग करत नाहीयेत म्हणूनच मार्केटमध्ये सेलिंग होत नाहीये. रोज गॅप होऊन मार्केट त्याच लेवल पर्यंत खाली पडते आहे पण ती लेवल काही सोडत नाहीये. घाई घाई मध्ये कुठलाही ट्रेड घेऊ नका. लेव्हल देण्याची वाट पहा मग योग्य तो निर्णय घेऊन ट्रेड घ्या.

 

मोफत डि-मॅट खाते उघडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://sharemarketchiduniya.in

 https://invite.dhan.co/?invite=UNUUT00570

 

Leave a Comment