उद्याचे मार्केट – 11-07-2023 Nifty / Bank Nifty

शुक्रवारी निफ्टी 19367 ला क्लोज झाल्यानंतर आज सोमवारी निफ्टी गॅप अप झाला आजचा निफ्टीचा ओपनिंग 19405 होता. सुरुवातीच्या पंधरा मिनिटा मध्ये निफ्टी गॅप अप जरी झाला तरी शेवटी तो ओपन पोझिशनलाच आला. म्हणजेच मार्केट Sideways चालत होते .आता आपण उद्याचे मार्केट – 11-07-2023 Nifty / Bank Nifty बघुयात.

उद्याचे मार्केट – 11-07-2023 Nifty / Bank Nifty

 

https://sharemarketchiduniya.in/
https://sharemarketchiduniya.in

 

आजच्या मार्केट नुसार जर आपण पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेम वर चार्ट बघितला तर त्या ठिकाणी ट्रिपल बॉटम तयार झालेला आहे.  या पॅटर्ननुसार जर आपण बघितलं तर उद्याचं मार्केट हे अप जाण्याची शक्यता आहे.

 

https://sharemarketchiduniya.in/
https://sharemarketchiduniya.in/

 

पंधरा मिनिटाच्या पॅटर्नवर ट्रिपल बॉटम तयार झालेला आहे. पॅटर्ननुसार बघितलं तर गॅप अप होण्याची शक्यता आहे. पण जर गॅप डाऊन झाला तर मार्केट 19200 पर्यंत जाऊ शकते.

मागचा आठवडा विकली पॅटर्न नुसार अप गेला होता पण या आठवड्याची सुरुवात ही रेड कॅण्डलने झाली आहे.

मागच्या आठवड्यात हॅमर कॅण्डल तयार झालेली आहे जी वरतून रिजेक्शन दाखवते.  या आठवड्यात मार्केट वर जाऊन खाली येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment